Zollywood Marathi Movie | झॉलीवूड' सिनेमातून वेगळा विषय प्रेक्षकांच्या भेटिस | Sakal Media |

2022-04-11 2

विदर्भात प्रचंड लोकप्रिय असलेल्या झाडीपट्टी या नाटकाच्या खास प्रकारावरची धमाल आत "झॉलीवूड" या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. बऱ्याच आंतररष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला हा चित्रपट नव्या दमाचा दिग्दर्शक तृषांत इंगळेनं दिग्दर्शित केला असून, हा चित्रपट ३ जून रोजी प्रदर्शित होत आहे.


Videos similaires